“Every mountain top is within reach if you just keep climbing.”

— Richard James Molloy

योगा आणि प्राणायाम

रुग्णांच्या दिवसाची सुरवात योग व प्राणायामाने होते . योगाने मन:शांती मिळते व एकाग्रता वाढण्यास मदत होते हे आता सिद्ध झालेले सत्य आहे .

सुश्रुषा विभाग

सेरेब्रल पाल्सी सारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली जाते

ऑक्चुपेशनल थेरपी विभाग

रुग्णांना शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या काही व्यवसाय करण्यासाठी तयार करणे

कौशल्य क्षमता विकास विभाग

रुग्णांना चित्रकला , शिल्पकला , रंगकाम , मेणबत्ती बनविणे , कागदी पिशव्या बनविणे इ

वैद्यकीय उपचार विभाग

अनुभवी मानसोपचारतज्ञ रुग्णांच्या मानसिक आरोग्याची संपूर्ण काळजी घेतात .

समुपदेशन आणि सामुहिक उपक्रमात सहभाग विभाग

सेंटर मध्ये अनुभवी क्लिनिकल सायकोलोजीस्ट नेमलेले आहेत .

विशेष प्रशिक्षक विभाग

मतीमंद, गतिमंद, डिस्लेक्सिया किंवा सेरेब्रल पाल्सी च्या रुग्णांसाठी सेंटर तर्फे विशेष प्रशिक्षकाची नेमणूक केलेली आहे.

दिवस काळजी केंद्र विभाग

सेरेब्रल पाल्सी, स्किझोफ्रेनिया, स्वयंमग्न, मतीमंद इ . रुग्णांसाठी दिवस काळजी केंद्र चालविले जाते.

Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat, vel illum dolore eu feugiat nulla facilisis at vero eros et accumsan et iusto odio dignissim qui blandit praesent luptatum zzril delenit augue duis dolore te feugait nulla facilisi.

Nam liber tempor cum soluta nobis eleifend option congue nihil
imperdiet doming facer possim assum.