कोहमचीच निवड कशी किफायतशीर

   • स्त्री/पुरुषांसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त वार्डस
   • स्वतंत्र डिमेन्शिया वार्ड
   • सुसज्ज व्यायामशाळा आणि ऑक्युपेशनल थेरपी दालन
   • समुपदेशन दालन
   • २४ तास सुरक्षा व्यवस्था
   • Counseling Hall
   • ५०० पेक्षा जास्त पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे असलेले वाचनालय
   • टी.व्ही. , म्युझिक सिस्टीम तसेच १०० पेक्षा जास्त खेळांची उपलब्धता
   • मेडिकल इमर्जन्सी मध्ये लागणा-या उपकरणांची उपलब्धता
   • सुसज्ज स्वयंपाकघर आणि प्रशस्त भोजन कक्ष
   • लहानसा संमेलन कक्ष

20140331_135814

“D.I.S.Ability – Do It Sitting Ability”

— Richard James Molloy