अनुभवी मानसोपचारतज्ञ रुग्णांच्या मानसिक आरोग्याची संपूर्ण काळजी घेतात .

Separate ward is allocated for violent patient.

रुग्णांवर प्रामुख्याने औषधानीच उपचार केले जातात . गरज भासल्यास ECT उपचार पद्धत सुद्धा उपलब्ध आहे . .

आक्रमक रुग्णांसाठी वेगळा विभाग आहे. .

रुग्णांच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ञ फिजिशिअन डॉक्टर उपलब्ध आहेत. मेडिकल इमर्जन्सी मध्ये लागणा-या उपकरणांची उपलब्धता सेंटर मध्ये आहे.

गरज भासल्यास, संस्थेची शहरातील नामवंत हॉस्पिटल्सशी सलग्नता आहे.

निवासी डॉक्टर्स रुग्णांची २४ तास काळजी घेतात