सेरेब्रल पाल्सी सारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली जाते .

नर्सिंग स्टाफ कडून रुग्णांची आंघोळ , मलमूत्र विसर्जन , कपडे बदलणे यासारख्या रोजच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते .

रुग्णांना स्वादिष्ट व पौष्टिक आहार दिला जातो ज्यामध्ये सकाळचा चहा व नाष्टा , संध्याकाळचा नाष्टा आणि दोन्ही वेळेचे जेवण समाविष्ट आहे . .

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना नर्सिंग स्टाफ कडून जेवण भरवले जाते ..