मतीमंद, गतिमंद, डिस्लेक्सिया किंवा सेरेब्रल पाल्सी च्या रुग्णांसाठी सेंटर तर्फे विशेष प्रशिक्षकाची नेमणूक केलेली आहे. .

रुग्णांना रंगज्ञान, आकारज्ञान, अक्षर ओळख, शब्द बनवणे, प्राथमिक अंकज्ञान, गणित यासारखे विषय शिकवले जातात. रुग्णांना लिहिणे व वाचणे येण्यासाठी प्रयत्न केले जातात .

रुग्णांना शी/शु, अंघोळ, हातपाय धुणे आदि वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटके कपडे घालणे, मुलभूत शिष्ठाचार आदि गोष्टी शिकवल्या जातात.