सेरेब्रल पाल्सी, स्किझोफ्रेनिया, स्वयंमग्न, मतीमंद इ . रुग्णांसाठी दिवस काळजी केंद्र चालविले जाते.

या विभागातील रुग्ण संस्थेच्या समुपदेशन विभाग, विशेष प्रशिक्षक विभाग, व्यवसायोपचार विभाग यांच्या सगळ्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.

जे रुग्ण शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांना याचा खूप फायदा होऊ शकतो .

रुग्णांची प्रगती सात्यत्याने तपासली जाते.