रुग्णांना चित्रकला , शिल्पकला , रंगकाम , मेणबत्ती बनविणे , कागदी पिशव्या बनविणे इ . व्यावसायिक कौशल्ये शिकविली जातात .

कुठल्या न कुठल्या कौशल्यामध्ये रुग्णांना तरबेज करण्याचा प्रयत्न केला जातो .

रुग्णाने एकदा व्यावसायिक कौशल्य आत्मसात केले कि त्यांना नोकरी किंवा व्यवसाय या स्वरुपात स्व:ताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातात .