रुग्णांना शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या काही व्यवसाय करण्यासाठी तयार करणे रुग्णांना शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या काही व्यवसाय करण्यासाठी तयार करणे हे ऑक्चुपेशनल थेरपीचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

यामध्ये ट्रेड मिल , सायकलिंग , जॉगिंग इ . यासारख्या व्यायामप्रकारांबरोबरच गरज असल्यास काही फ़िजिओथेरपीचे व्यायामावर प्रामुख्याने भर दिला जातो.

यामध्ये एकाग्रता वाढवणारे व तोल संभालणारे खेळही महत्वाची भूमिका बजावतात .

Concentration games, balancing games also play vital role in the session.

रुग्णांना चित्रकला , शिल्पकला , रंगकाम , बायडिंगकाम , इ . व्यावसायिक कौशल्ये शिकविली जातात .

ज्यावेळी रुग्ण एखाद्या कौशल्यामध्ये निपुण होतो त्यावेळी सेंटर तर्फे त्याला नोकरी मिळवुन देण्याचा किंवा सेंटर मध्येच काम देण्याचा प्रयत्न केला जातो

रुग्णांनी तयार केलेल्या वस्तू विविध प्रदर्शनामध्ये किंवा दुकानांमध्ये ठेवून विक्री केली जाते . यातुन मिळालेले उत्पन्न रुग्णांना दिले जाते .